महाराष्ट्रात ‘कॅसिनो’ आणण्यासाठी काँग्रेसने केलेला कायदा रहित !

‘महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) (निरसन) विधेयक, २०२३’ सभागृहात बहुमताने संमत करून महाराष्ट्रात कॅसिनो आणण्यासाठी सिद्ध करण्यात आलेला हा कायदा कायमचा रहित करण्यात आला.

‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे संस्कृती नष्ट होत असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा करा !  

भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथील श्री यल्लम्मादेवीच्या मंदिरात चोरी !!

पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवरील धाडीत २०० कोटी रुपये जप्त

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !

पिंपरी-चिंचवडमध्ये  फटाक्यांच्या गोदामाला आग : ७ जणांचा होरपळून मृत्यू !

पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर आणखी काही कामगार त्यात अडकल्याचे बोलले जात आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना चालू होते.

बलात्काराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुलींना दिलेल्या सल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !

Putin On PM Modi : पंतप्रधान मोदी यांना राष्ट्रहिताच्या निर्णयावरून धमकावले जाऊ शकत नाही ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन

पुतिन पुढे म्हणाले की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सतत विकसित होत आहेत आणि याची हमी पंतप्रधान मोदी यांचे धोरण आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !

केवळ आसाममधीलच नव्हे, तर देशातील घुसखोरांची समस्या कशी सोडवणार ?

नागरिकत्व कायद्यातील कलम ‘६ अ’च्या वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्‍न !

मुंबई उच्च न्यायालयात मुसलमान महिला आरोपीने घेतला हिंदु महिला पोलिसाच्या हाताचा चावा !

आता अशा मुसलमानांना कुणी क्रूर, हिंसक किंवा आक्रमक का म्हणत नाही ?