मुसलमान मुलींच्या इतर धर्मातील मुलांशी लग्नाला केरळ सरकारचे प्रोत्साहन ! – मौलाना नासर फैजी यांचा आरोप
धर्मांध मुसलमानांच्या लव्ह जिहादवरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, हे कुणीही सांगेल !
धर्मांध मुसलमानांच्या लव्ह जिहादवरून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीचा हा खटाटोप आहे, हे कुणीही सांगेल !
मुलीची आई आणि तिची दुसरी मुलगी यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न
भारतातून नाही, तर अश्लीलतेचे माहेरघर असलेल्या अमेरिकेतील एक राज्य सरकारनेच आता अशा सामाजिक माध्यमांवर गुन्हा नोंद केला आहे. यातून या माध्यमांच्या अतिरेकी वापरावर आता भारताने योग्य पायबंद घालणे, हेच हितावह ठरणार आहे !
हमासच्या अनेक आतंकवाद्यांनी पत्करली शरणागती !
आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत ‘क्वीक रिस्पॉन्स सिस्टीम’ सिद्ध करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे प्रशासनाला लज्जास्पद ! स्वतःचा जीव धोक्यात घालून गोरक्षण करणार्या गोरक्षकांच्या रक्षणासाठी पोलीस काही करणार का ?
चुकीची वीजदेयके रोखण्यासाठी लवकरच राज्यात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.
अवकाळी पावसामुळे झालेली शेतीची हानी आणि सरकारकडून दिली जाणारी हानीभरपाई याविषयी चर्चेची मागणी ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत विरोधकांनी केली.
सांगली सामान्य (सिव्हिल) रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. ही दोन्ही यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले होते; मात्र या दोन्ही यंत्रांसाठी एकूण १० कोटी ३० लाख रुपयांचा व्यय आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली, सराटी येथे बेमुदत उपोषण आंदोलन केले होते. ‘या वेळी आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर नोंद झालेले गुन्हे सरसकट मागे घ्या’, अशी विनंती जरांगे पाटील यांनी सरकारला केली होती.