मुंबई – उच्च न्यायालयात बंदोबस्तासाठी असणार्या हिंदु महिला पोलिसाच्या हाताचा मुसलमान महिला आरोपीने चावा घेतला. अफसाना अब्बास अली खातून अन्सारी (वय ३६ वर्षे) असे चावा घेणार्या महिलेचे नाव आहे. अफसाना या आरडाओरडा करत असल्याने हिंदु महिला पोलीस निकिता कदम (वय २३ वर्षे) यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला; पण तिने कदम यांच्या डाव्या हाताचा चावा घेतला, तसेच त्यांना नखाने ओरबाडले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. निकिता कदम यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत. (न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार करणार्या आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाआता अशा मुसलमानांना कुणी क्रूर, हिंसक किंवा आक्रमक का म्हणत नाही ? |