खादाड शिक्षणसम्राट !

‘विशेष चौकशी पथका’ने शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी सामाजिक न्याय विभागातील २५० अधिकार्‍यांना नोटीस पाठवल्याचे वृत्त वाचनात आले.

साधकांना सूचना:‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’, अधिवेशन, पत्रकार परिषद आदी कार्यक्रम, तसेच कार्यशाळा आणि शिबिर निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करा !

धर्मजागृतीपर कार्यक्रमांच्या आयोजनाचे दायित्व असणार्‍या साधकांनी (आयोजन करणार्‍या सेवकांनी) ‘कार्यक्रमस्थळी सर्व आध्यात्मिक उपाय केले जात आहेत ना ?’, याची निश्चिती करावी.’

गुरुकृपायोगामध्ये ‘ज्ञानयोग’ हा भक्तीयोगाच्या अंतर्गत येतो !

कलियुगामध्ये भक्तीयोगानुसार साधना करून जलद आध्यात्मिक उन्नती करणे शक्य आहे. यासाठी ‘गुरुकृपायोग’ हा भक्तीयोगप्रधान आहे.

प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांची समर्पणभावाने सेवा करणारे अन् सर्वांसमोर गुर्वाज्ञापालनाचा आदर्श ठेवणारे ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील (कै.) शशिकांत मनोहर ठुसे (वय ८१ वर्षे) !

प.पू. भक्तराज महाराज यांचे निस्सीम भक्त आणि प.पू. काणे महाराज यांची २५ वर्षे अविरत सेवा करणारे शशिकांत मनोहर ठुसे यांची पू. शिवाजी वटकर यांना त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद आश्रमासाठी लाभलेली मायमाऊली पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार (सनातनच्या ६९ व्या संत, वय ३४ वर्षे) !

आम्ही प्रत्येक जण गुरुदेवांच्या प्रीतीमुळे त्यांच्याकडे खेचले गेलो. साधनेत आलो. ती प्रीती तुमच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती

मी ध्यानमंदिरात काही वेळ नामजप केल्यानंतर मला मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध आला. तेव्हा ध्यानमंदिरात मोगर्‍याची फुले दिसली नाहीत.