अमली पदार्थ सेवन विरोधात महाविद्यालय स्‍तरावर जनजागृती करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्‍हाधिकारी, सांगली

शैक्षणिक अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून विद्यार्थ्‍यांना धर्माचरण आणि साधना करायला शिकवणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारची जनजागृती झाल्‍यासच खर्‍या अर्थाने विद्यार्थी सर्वांगाने घडतील !

न्यायालयाच्या आदेशाने आतंकवादी जयेश पुजारी याची पुन्हा बेळगाव कारागृहात पाठवणी !

जयेश हा लष्‍कर-ए-तोएबा, हिजबुल मुजाहिद्दीन, ‘पी.एफ्.आय.’सह अनेक आतंकवादी संघटनांशी संबंधित आहे.

विज्ञानाचा थिटेपणा !

‘भूमीपासून थोड्याश्या अंतराळापर्यंत पोचल्याचा मोठेपणा वाटणार्‍या विज्ञानाला सप्तलोक आणि सप्तपाताळ यांच्यावर परिणाम करणार्‍या पूजा, यज्ञ यांसारख्या धार्मिक विधींच्या सूक्ष्म-शास्त्राचे १ टक्का तरी ज्ञान आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथे इस्रायलच्या समर्थनार्थ पदयात्रेचे आयोजन

हर घर सावरकर समिती आणि भारत इस्रायल मैत्री मंच यांच्या वतीने इस्रायलच्या समर्थनार्थ येथे ११ नोव्हेंबर या दिवशी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री नृसिंह सरस्‍वती स्‍वामी महाराज यांच्‍या पादुकांच्‍या महापूजेला ५८९ वर्षे पूर्ण !

नृसिंह सरस्‍वती यांच्‍या पदस्‍पर्शाने पावन झालेल्‍या, श्री दत्त महाराज यांची राजधानी म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे गुरुद्वादशीला (१० नोव्‍हेंबर) श्री नृसिंह सरस्‍वती स्‍वामी महाराज यांच्‍या पादुकांच्‍या महापूजेला ५८९ वर्षे पूर्ण झाली.

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदु राष्‍ट्र निर्मितीस उपयुक्‍त विचार ‘स्‍वयंभू’ अंकात आहेत ! – डॉ. नीलेश लोणकर

सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शुभहस्‍ते स्‍वयंभू दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्‍यात आले. या सोहळ्‍याला १२५ हून अधिक जणांची उपस्‍थिती होती. प्रारंभी सनातन संस्‍थेच्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये आणि पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्‍या शुभहस्‍ते दीपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

सज्‍जनगड (सातारा) येथे १२ नोव्‍हेंबर या दिवशी ‘मशाल महोत्‍सव’ !

मावळ्‍यांच्‍या ज्‍वलंत इतिहासाची साक्ष असलेले महाराष्‍ट्रातील गड हे सर्वच मावळ्‍यांचे श्रद्धास्‍थान आहेत. हाच भाव मनात ठेवून सज्‍जनगडच्‍या पायथ्‍याशी असणार्‍या परळी भागातील मावळ्‍यांकडून ‘एक मशाल शिवरायांच्‍या चरणी’ हा उपक्रम राबवण्‍यात येणार आहे.

वसुबारसनिमित्त कोल्‍हापूर येथील गोरक्षनाथ मठात गोपूजन आणि होम !

वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्‍यात आली. तसेच काही ठिकाणी विविध संघटनांच्‍या वतीने गोवत्‍स पूजन करण्‍यात आले.

चेन्‍नई (तमिळनाडू) येथे ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीचा ८ वा स्‍थापनादिन साजरा !

येथील ‘श्री टीव्‍ही’ या हिंदुत्‍वनिष्‍ठ यूट्यूब वाहिनीने ८ व्‍या वर्षात यशस्‍वी पदार्पण केले आहे. त्‍या निमित्ताने चेन्‍नईमधील श्री गुरु बालाजी कल्‍याण मंडपम् येथे ‘श्री टीव्‍ही’चा ८ वा स्‍थापनादिन साजरा करण्‍यात आला.

तमिळनाडूत हिंदुत्‍वाची आवश्‍यकता !

तमिळनाडूमधील जनतेत हिंदुत्‍वाची विचारसरणी रुजवण्‍यासाठी व्‍यापक चळवळ उभारणे आवश्‍यक !