खलिस्तानी आतंकवादी पन्नूच्या धमकीनंतर टोरंटो (कॅनडा) विमानतळावर १० जणांची चौकशी !
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
या चौकशीत काय निष्पन्न झाले, हे समजू शकलेले नाही. हे सर्वजण कॅनडाहून एअर इंडियाच्या विमानाने जाणार होते.
काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा घरचा अहेर !
डिसेंबरपासून कार्यक्रमांची रेलचेल ! ‘‘कला अकादमी आता ३६५ दिवस कलाकार आणि कलाप्रेमी यांच्यासाठी खुली असणार आहे. पुढील ५ वर्षे या वास्तूच्या देखभालीचे दायित्व कंत्राटदाराचे आहे.’’
अंमलबजावणी संचालनालयाने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्याच्या अंतर्गत एकूण १२ कोटी रुपये किमतीच्या स्थावर मालमत्ता घेतल्या कह्यात !
ही दरवाढ १६ नोव्हेंबरपासून लागू होणार होती; मात्र वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारने दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निलंबित कदंब बसचालकाचा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) रहित केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते एका पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.
हमासने इस्रायलमध्ये घुसून तेथील मुलांचे गळे कापले, महिलांवर बलात्कार केले, एका इस्रायली महिला सैनिकाला विवस्त्र करून गाझा पट्टीत तिची धिंड काढली, तेव्हा गोव्यातील अल्पसंख्यांक गट झोपला होता का ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये ७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिबंधात्मक आदेशासह जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या खासगी महाविद्यालयातील शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी यांना वेतन योग्य पद्धतीने मिळत नसल्याच्या तक्रारी येतात.
वर्ष २०२१ मध्ये प्रचाराच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाने राज ठाकरे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली होती. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.