छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी गडाला वणव्‍याचा वेढा !

दौलताबाद येथील ऐतिहासिक देवगिरी गडाला १० नोव्‍हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरातत्‍व विभागाने तातडीने अग्‍नीशमन विभाग आणि पोलीस प्रशासन यांना बोलावले होते.

‘दिवाळी पहाट’चे बाजारीकरण !

दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध केला, त्‍याचे प्रतीक म्‍हणून नरकचतुर्दशी साजरी केली जाते. या दिवशी पहाटे लवकर उठून सडा-रांगोळी काढून घराभोवती दिवे लावून मंगलमय वातावरणात आई मुलांना ओवाळते.

श्री महालक्ष्मी किरणोत्‍सव समाप्‍त, कोल्‍हापूर

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्‍हापूर येथील किरणोत्‍सवाची समाप्ती झाली.

बालपणी, तारुण्‍यात आणि वृद्धावस्‍थेत कसे वागावे ?

‘बालपणी बालकाप्रमाणे खेळावे, कुदावे आणि निश्‍चिंत जगावे; परंतु बालकाचे पिता व्‍हाल, तेव्‍हा बालक्रीडा सोडून द्या अन् वृद्धपणी तारुण्‍यातील खेळ, चेष्‍टा आणि विनोद सोडून द्या. तारुण्‍यातील रंगेलपणा वृद्धाला शोभत नाही.

लक्ष्मीपूजन : दीपावलीतील चौथा आणि सर्वांत महत्त्वाचा दिवस !

संसारातील घोर आपत्ती म्‍हणजे दारिद्य्र ! ही आपत्ती येऊ नये ; म्‍हणून उत्‍साहाने, न्‍यायनीतीने आणि सतत कष्‍ट करून संपत्ती प्राप्‍त करावी.

दीपावली म्‍हणजे सनातन हिंदु संस्‍कृतीचे दर्शन आणि संकल्‍पपर्व !

चातुर्मास आणि शरद ऋतू यांचे उत्तररंग म्‍हणजे दीपावली पर्व ! उत्‍सव, रोषणाई, संपन्‍नता, प्रेम आणि भक्‍ती यांचे हे प्रतीक !

Diwali : श्रीकृष्‍णाची अनंत नावे आणि त्‍याचे माहात्‍म्‍य !

महाभारतातील संजय श्रीकृष्‍णाला ओळखून आहे. तो ‘श्रीकृष्‍ण सगुण, साकार परब्रह्म आहे’, हे जाणतो. संजयचे अंत:करण शुद्ध आहे आणि त्‍याची श्रीकृष्‍णावर परमभक्‍ती आहे. संजय युद्ध चालू होण्‍याच्‍या आधी धृतराष्‍ट्राला श्रीकृष्‍णाचा पराक्रम सांगतो.

आजचा वाढदिवस : कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे

आश्विन कृष्‍ण त्रयोदशी (११.११.२०२३) या दिवशी कु. मैथिली स्‍वप्‍नील नाटे हिचा १० वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त तिचे वडील आणि आजोबा (आईचे वडील) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असून सतत आनंदी असलेले फोंडा, गोवा येथील भाजीविक्रेते श्री. मदनलाल जैसवाल !

‘‘तुम्‍हाला कधी गुरुदेवांचे दर्शन झाले आहे का ?’’ ते मला म्‍हणाले, ‘‘हो. ते मला प्रतिदिन दर्शन देतात. मी त्‍यांना २० वर्षांपूर्वी लांबून पाहिले होते; पण आता ते मला प्रतिदिन दिसतात.’’