मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसेची जागर यात्रा !
अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि १५ सहस्र कोटी रुपये खर्चूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध पुष्कळ भक्कम झाले आहेत. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल् सिसी यांनी भारताला भेट दिली होती, तर जून मासात पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौर्यावर होते.
फुलपाखरू आणि डास यांच्या समुहावर प्लास्टिक अन् पेपर कपमधून निघणार्या रसायनांचा परिणाम प्लास्टिकसारखाच पेपरचाही नकारात्मक परिणाम जीवाणूंवर होतो.
अमेरिकेला साम्यवादी चीनवर लक्ष्य केंद्रीत करणे आवश्यक आहे; कारण तो अमेरिकेसमोरील सर्वांत मोठे संकट आहे.
मराठवाड्यातील काही भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर ४ वर्षांनी तेथे दुष्काळाचा सामना करावा लागतो.पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाडा येथील गोदावरी खोर्यात आणायचे आहे.
शी जिनपिंग त्यांचे विस्तारवादी धोरण, तसेच छोट्या आणि गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याच्या धोरणामुळेही चीनची अर्थव्यवस्था खालावत चालली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा सकल हिंदु समाज, रत्नागिरीच्या वतीने जाहीर सत्कार !
रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूण येथे ‘श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने वस्त्रसंहिता प्रबोधन फलकाचे श्री. रमेश शिंदे यांच्या हस्ते अनावरण !
नैराश्याचा सामना करण्यासाठी आणि वृद्धापकाळी आनंदाने रहाता येण्यासाठी साधना करणे अपरिहार्य आहे !
अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात आणि निधर्मीवादीही याविषयी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !