सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव भव्य आणि दिव्य होणार’, असे कळल्यावर उत्सुकता निर्माण होणे
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी म्हटलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप ऐकतांना दादर (मुंबई) येथील कथ्थक अलंकार सौ. सोनिया अतुल परचुरे यांना आलेल्या अनुभूती
हा जप मला खूप आवडला. या नामजपाच्या मागे तानपुरा देखील लावलेला नाही. केवळ नामजप असलेला हा एक वेगळाच नामजप आहे.
‘हर घर सावरकर’ अभियानातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा जागर ! – राजेश क्षीरसागर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशप्रेम आणि हिंदुत्वाचे विचार आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. अत्यंत प्रेरणात्मक विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंमध्ये रूजवले. याच विचारांचा जागर ‘हर घर सावरकर’ या संकल्पनेतून करण्यात येणार आहे.
सरसगडावर ‘राजे फाऊंडेशन’ संस्थेकडून गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहीम !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा सगळीकडे प्रसार व्हावा, या हेतूने लालबाग येथील ‘राजे फाऊंडेशन’ (महाराष्ट्र राज्य) ही संस्था गेल्या दशकापासून मुंबई, तसेच महाराष्ट्रात कार्यरत आहे.
यापुढील जागर यात्रा शांततेत नसणार ! – अमित ठाकरे, नेते, मनसे
मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील पळस्पे ते माणगाव अशी १६ किलोमीटरची पदयात्रा मनसेच्या वतीने काढण्यात आली आहे. ८ टप्प्यात मनसेच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात आली.
नर्मदेची पायी परिक्रमा करून मिलिंद चवंडके यांनी शहराच्या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला ! – संभाजी कदम, शिवसेना
नर्मदेची पायी परिक्रमा करणारे पत्रकार मिलिंद चवंडके यांनी नगर शहराच्या नावलौकिकात मानाचा तुराच खोवला आहे. गेली अडीच-तीन तपे त्यांनी पत्रकारितेचे व्रत सांभाळतांना धार्मिक कार्याची आवडही जपली, हे विशेष आहे.
‘सनातन प्रभात’ हे केवळ वृत्तपत्र नव्हे, तर आध्यात्मिक पत्रच ! – सचिन कुलकर्णी
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा !
‘योगा’ चळवळ म्हणून राबवणे आवश्यक ! – पालकमंत्री उदय सामंत
आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनशैलीमध्ये योगाची सर्वांनी आवश्यकता आहे. योगा संदर्भात कार्यशाळेपुरते मर्यादित न रहाता याची मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक आहे.
जादा भाडे आकारणार्या बस आणि रिक्शा चालकांविरुद्ध तक्रार प्रविष्ट करा !
मीटरप्रमाणे प्रति कि.मी. भाडे रु २०.४९, किमान देय भाडे रु.३१, रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीसाठी आकारावयाचे अतिरिक्त भाडे सध्या ५० टक्के आणि लगेजकरता रु. ३ एवढे भाडे आकारावे.