हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू

भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी

(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी

जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.

मधुबनी (बिहार) येथे अस्मतुल्लाने स्वातंत्र्यदिनी जाळला राष्ट्रध्वज !

देशातील मुसलमानांच्या देशभक्तीवर संशय का घेण्यात येतो ?, त्याच्याच अशा घटना दर्शक आहेत, हे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु धर्माच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टला हिंदु विद्यार्थ्याने प्रत्युत्तर दिल्यावर धर्मांधांकडून त्याच्या घरावर आक्रमण !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील घटना !
मुसलमान विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

माझ्या पतीला कारागृहात विष देण्याचा प्रयत्न होऊ शकतो !

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांचे पाकच्या पंजाब प्रांताच्या गृह सचिवांना पत्र !

बिहारमध्ये पत्रकाराच्या हत्येच्या प्रकरणी ४ जणांना अटक !

पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या भारतविरोधी महिला खासदार इल्हान उमर यांच्या पाकव्याप्त काश्मीर दौर्‍याचा खर्च पाकने केल्याचे उघड !

डावपेचांत भारतापेक्षा हुशार असणारा पाकिस्तान ! अशा कावेबाज पाकला शस्त्राचीच भाषा समजत असल्यामुळे भारताने पाकमध्ये घुसून त्याला धडा शिकवावा, अशीच राष्ट्रप्रेमी भारतियांची इच्छा आहे !

न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून उत्तर गोव्यात ‘रेव्ह पार्ट्यां’द्वारे ध्वनीप्रदूषण

पोलिसांचे साटेलोटे असल्याविना अशा प्रकारे न्यायालयाचा आदेश डावलून पार्ट्या होणे शक्य आहे का ? एकतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे क्लबवाल्यांशी साटेलोटे असल्याने पोलिसांवर दबाव आहे किंवा पोलीस लाचखोर आहेत, असेच म्हणावे लागेल.

प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाड यांना पोलिसांनी केली अटक

नीलिमाने प्रामाणिक प्रयत्न करूनही तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याविषयी धमकी दिली होती आणि यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती.

 चिपळूण एस्.टी. आगाराकडून महिलांसाठी विशेष सुविधा

महिलांनी गट आरक्षण (ग्रुप बुकिंग) केल्यास त्यांना ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेण्याची सुविधा चिपळूण आगाराकडून देण्यात आली आहे.