प्रवचनाला आलेल्या जिज्ञासूंनी प्रवचनातील विषयाकडे लक्ष द्यावे आणि साधकांनी त्यांच्या अनुभूतींकडे लक्ष द्यावे !
‘आजच्या प्रवचनाला जे जिज्ञासू आले आहेत, त्यांनी ‘मी काय सांगतो ?’, याकडे लक्ष द्यावे. जे साधक आहेत, त्यांनी मी ‘शब्दांत काय सांगतो ?’, यापेक्षा ‘काही अनुभूती येतात का ? उदा. प्रकाश दिसणे, नाद ऐकू येणे’ इत्यादींकडे लक्ष द्यावे.