भाडेकरूंची माहिती ७ दिवसांत पोलीस ठाण्याला न दिल्यास होणार कारवाई !
भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र रहातील असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिला आहे.
भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र रहातील असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी दिला आहे.
मागील १० वर्षांत या मार्गावर २ सहस्र ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्याच्या बांधकामावर आजपर्यंत साडेपंधरा सहस्र कोटी रुपये व्यय झाले आहेत, तरीही या महामार्गाचे काम अपूर्णच आहे.
या प्रकरणाची विद्यालयाच्या शिस्तपालन समितीने गंभीर नोंद घेऊन या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. अन्वेषणानंतर दोषी आढळणार्या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत या समितीने दिले आहेत.
या प्रकल्पाचे स्वागत करून त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी त्यांच्या भूमी महामंडळाकडे हस्तांतर केल्या; मात्र एक दशक संपले, तरी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही.
पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या भूमीत करणी सेना आणि देवीचे भक्त यांनी १८ ऑगस्ट या दिवशी शुभमुहूर्तावर श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. यामुळे ५०० वर्षांनंतर देवी मूळ जागी विराजमान झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे.
अशांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी होती, असेच जनतेला वाटेल !
‘विज्ञान अनेक वर्षे एखाद्या गोष्टीचे बुद्धीने स्थुलातील कारण शोधते. याचे कारण हे की, कारण कळल्याशिवाय त्याला उपाय कळत नाही, तर अध्यात्म त्यामागील बुद्धीपलीकडील सूक्ष्मातील शास्त्र आणि उपाय तात्काळ सांगते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले