
पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या अररियामधील दैनिक ‘अखबार’चे पत्रकार विमल यादव यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या हत्येच्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.
पत्रकार विमल यादव मर्डर केस में चार आरोपी गिरफ्तार #Bihar #VimalYadav | @rohit_manas https://t.co/DX4xc4wwU0
— AajTak (@aajtak) August 19, 2023
या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ४ पथके स्थापन करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, विमल यादव यांचा त्यांच्या शेजार्यांशी जुना वाद होता. त्यातून ही हत्या झाल्याची शक्यता आहे.
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
५०० रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन