बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर ! – राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोग

बंगालमध्ये हिंदु बहुसंख्य असतांना सूचीमध्ये मुसलमानांच्या जाती अधिक कशा ? ‘हिंदु वगळता अन्य धर्मियांमध्ये जाती नाहीत’, असे सांगणारे आता कुठे आहेत ?

(म्हणे) ‘अजमेर ९२’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवा !’ – अजमेर शरीफ दर्गा कमिटी

देशात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना आता जगासमोर मांडण्यात येऊ लागल्यावर त्यांना मिरच्या झोंबणे अपेक्षित आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची मागणी करत आहेत !

हापुड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान युवकाने चंडीदेवीच्या मंदिरात केले नमाजपठण !

हिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीमुळेच कुणीही येतो आणि त्यांची तीर्थस्थळे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणी हिंदू एखाद्या मशिदीत अशा प्रकारे मंत्रपठण किंवा आरती करण्याचा कधी विचारतरी करू शकतो का ?

पाकला धडा शिकवण्यासाठी आणखी १-२ ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायला  हवेत ! – बनवारीलाल पुरोहित, पंजाबचे राज्यपाल

पाकिस्तान भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध लढू शकत नसल्यामुळे तो असे करत आहे. अशा पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने आणखी १-२ सर्जिकल स्टाइक करायला हवेत.

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे !

हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे मागणी !

रत्नागिरी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा गोष्टींसाठी पोलिसांना निवेदन द्यावे का लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? ‘निवेदन दिले नसते, तर पोलीस गप्पच बसले असते’, असेच हिंदूंना वाटते !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जिवे मारण्याची धमकी !

गृहविभागाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी ! – राष्ट्रवादी काँग्रेसची
पोलीस आयुक्तांकडे तक्रारद्वारे मागणी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील शाळेत हिजाब परिधान न करण्याच्या निर्णयाला विद्यार्थिंनींकडून आंदोलन करत विरोध !

शिक्षण सचिवांकडून शाळेच्या प्राचार्यांना याविषयी लेखी उत्तर देण्याचा आदेश

मणीपूरमध्ये भाजपच्या महिला आमदाराच्या घरावर अज्ञातांनी बाँब फेकला !

गेल्या एक मासापासून चालू असलेला हिंसाचार रोखता न येणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

केरळमध्ये मोसमी पावसाला प्रारंभ

अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ वादळाने मोसमी पावसाचा मार्ग अडवला होता. आता हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने गेल्यामुळे केरळमधील मोसमी पावसाचा मार्ग मोकळा झाला आहे.