गणपतीपुळे येथील समुद्राच्या पाण्यात अचानक वाढ : किनार्यावरील दुकानांत शिरले पाणी
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
भारतासमोर असणार्या संधी, त्यासाठी भारताने काय काय केले पाहिजे ?, तसेच चढ-उतार रोखण्यासाठी जागतिक नियमन करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा झाली-ऑल्टमन
कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.
अशांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील अशा घटनांवर महिलांच्या कैवारी असल्याचे सांगणार्या प्रियांका गांधी वढेरा गप्प का ?
भारतावरील गंडांतर टळले नसून देशाला त्याला सामोरे जावे लागणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असून यामध्ये २-३ राष्ट्रे पाण्यात बुडणार आहेत.
सर्वधर्मसमभावाच्या अतिरेकामुळे अशा कृती होतात. मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये हिंदु कारागिरांनी सजावट केल्याचे वगैरे आपण ऐकले आहे का ?
देशभरातील घटना पहाता हे लव्ह जिहादचे प्रकरण नसेल कशावरून ?
येणार्या काळात पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसले जाऊन अखंड भारत स्थापित होईल ! हीच भगवंताची वास्तविक इच्छा आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून पाळण्यात आला बंद
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.