‘परात्‍पर गुरुदेवांनी एकदा साधकाचा हात धरल्‍यावर ते त्‍याचा उद्धार करणार आहेत’, याविषयी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

मी ‘सव्‍यसाची गुरुकुलम्’ या संस्‍थेच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या योगासने आणि स्‍वसंरक्षण प्रशिक्षण या वर्गांना जात असे. तेव्‍हा मी सेवेच्‍या माध्‍यमातून अनुभवलेल्‍या गुरुकृपेविषयी पुढे दिले आहे.

‘ऑनलाईन’ सत्‍संग सेवेत गुणवृद्धी होऊन अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

गुरुदेवा, तुमच्‍या संकल्‍पामुळे आम्‍हाला तयार साधकच मिळत आहेत. ‘तुम्‍हीच आम्‍हाला त्‍यांच्‍यापर्यंत पोचवत आहात’, याची जाणीव होत आहे आणि गुरुदेवांचे समष्‍टी रूप पाहून मन कृतज्ञतेने भरून येते. ही सेवा करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि साधकांना सेवा करतांना आलेल्‍या अडचणी, त्‍या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्‍यांना आलेल्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती’ पुढे दिल्‍या आहेत. ९ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्‍या कार्यातील रथावरील नक्षी आणि रथाचा रंग हे भाग पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

धुळे येथील टिपू सुलतान चौकातील अनधिकृत चबुतरा पाडला !

शहरातील वडजाई रस्‍त्‍यावर ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण केलेल्‍या चौकात बांधण्‍यात आलेला चबुतरा अखेर सहठेकेदाराने ९ जूनच्‍या पहाटेपासून काढण्‍यास प्रारंभ केला आहे. हा चबुतरा महापालिकेची अनुमती न घेता बांधण्‍यात आला होता.

बनवडी (तालुका कराड) येथील दर्ग्‍यावरील भोंगा केवळ मुसलमानांच्‍या सणालाच वाजणार !

बनवडी येथे असलेल्‍या दर्ग्‍यातील भोंगा मुसलमान समाजाच्‍या राष्‍ट्रीय सणाच्‍या दिवशीच चालू ठेवण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ७ जून या दिवशी झालेल्‍या ग्रामसभेत एकमुखाने घेण्‍यात आला.

माऊलींच्‍या रथाचे अश्‍व ‘हिरा-मोती’चे पुण्‍यात स्‍वागत !

कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्‍या वाड्यातून ३१ मे या दिवशी प्रस्‍थान झालेल्‍या माऊलींच्‍या दोन्‍ही अश्वांचे ८ जून या दिवशी पुण्‍यात आगमन झाले आहे.

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

९ राज्‍ये आणि ४ केंद्रशासित प्रदेश येथे अल्‍प पाऊस पडणार !

महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्‍यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्‍ये या वर्षी अल्‍प पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान तज्ञांनी वर्तवली

पुणे येथे वारी सोहळ्‍यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्‍त !

देहू येथून १० जून या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज आणि ११ जून या दिवशी आळंदी येथून संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्‍या पालखीचे प्रस्‍थान होणार आहे.

तुमची वक्‍तव्‍ये सुधारा, अन्‍यथा लोक तुमचे चित्रपट पहाणे बंद करतील !

अलीकडेच शाह म्‍हणाले होते, ‘‘मुसलमानांचा द्वेष करणे ही ‘फॅशन’ (टूम) झाली आहे. एखाद्या विशिष्‍ट विचारधारेचा प्रचार करण्‍यासाठी चित्रपटांचा वापर केला जातो.’’