छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्या दगडफेकीत हिंदूंच्या ४ वाहनांची हानी !
हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे लागणार आहे, असेच त्यांना वाटते !
हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्यांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे लागणार आहे, असेच त्यांना वाटते !
केदारनाथसारख्या तीर्थक्षेत्री प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार करणे, हे संतापजनक आहे. याविरोधात आवाज उठवणे, हेसुद्धा हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे !
लोकांना वेळेत, विश्वासार्ह, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पारपत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कुत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाचेही साहाय्य घेतले जाणार आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या इजिप्तच्या दौर्यावर आहेत. मोदी यांना इजिप्तकडून ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आसूद जोशीआळी येथे ट्रक आणि खासगी मॅक्स्झिको वडाप गाडीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे.
‘सह्याद्री’ची संपत्ती बोलणारी नसली, तरी भरपूर देणारी आहे. पिढ्यान्पिढ्या आपल्यावर या वृक्षराजीचे उपकार आहेत. तिची तोड न करता संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व आपले सर्वांचे आहे.
एवढ्या कलाकृती देशाच्या बाहेर गेल्याच कशा ? पुरातत्व विभाग झोपला होता का ? भारताच्या ऐतिहासिक आणि प्राचीन वस्तूंचे जतन करण्यात सातत्याने अपयशी ठरलेला पुरातत्व विभाग विसर्जित करून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी पुरातत्व विशेषज्ञांची नेमणूक करणे आवश्यक !
मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! केरळमधील सर्वच मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आणि याआधीही विविध घटनांत वेगवेगळ्या देवस्वम् बोर्डांतील भ्रष्टाचार उघड झाल्याने या बोर्डांना रहित करण्यासाठीच आता हिंदूंनी आवाज उठवायला हवा !
‘रॉ’चे माजी सचिव जी.बी.एस्. सिद्धू यांचा गंभीर आरोप !
भिंद्रनवाले याला काँग्रेसने केले मोठे !
आरोपी जैद फरार !
पोलिसांनी ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’चा रंग नाकारला !