दुभत्या गायी, म्हशी आदी प्राण्यांना संगीत ऐकवल्यावर दूध देण्याची क्षमता वाढली !

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटचे संशोधन
प्राण्यांना येणार्‍या ताणात घट !

अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना होणार दंड !

इस्लामी देशांमध्ये असा नियम होऊ शकतो, तर धर्मनिरपेक्ष भारतात का होऊ शकत नाही ? असा नियम बनवण्यासाठी भारतियांनी पोलीस, प्रशासन आणि सरकार यांच्यावर दबाव आणला पाहिजे !

पेशावर (पाकिस्तान) येथे शिखांवरील आक्रमणांच्या २ घटनांत १ जण ठार, तर दुसरा घायाळ  

पाकिस्तानचे साहाय्य घेऊन स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणारे याविषयी का बोलत नाहीत ? अशा घटना त्यांना मान्य आहेत का ?

नवीन पनवेल येथील घरांवर आढळली आतंकवाद्यांचे समर्थन करणारी भित्तीपत्रके !

औरंगजेबानंतर आता आतंकवाद्यांचे समर्थन ही महाराष्ट्रासह देशासाठीही धोक्याची घंटा आहे. या धर्मांधांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत !

मणीपूरमध्ये प्रतिबंधित संघटनेच्या १२ जणांची जमावाच्या दबावामुळे करावी लागली सुटका !

मणीपूरमध्ये आतापर्यंत १२० लोक ठार, तर ३ सहस्रांहून अधिक लोक घायाळ

उत्तन डोंगरी, भाईंदर (प.) येथील सरकारी भूमीवर अवैध दर्गा बांधल्याचे ‘हिंदू टास्क फोर्स’कडून उघड !

सरकारी भूमीवरील लँड जिहाद उघड करणार्‍या ‘हिंदू टास्क फोर्स’च्या अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !

भागलपूर (बिहार) येथे महंमद कुरेशी याच्या घरातील अज्ञात स्फोटात १ जण ठार

भागलपूर येथील महमंद बडुल कुरेशी याच्या घरात मोठा स्फोट हेऊन संपूर्ण घर कोसळले. यात एक जण ठार, तर ३ जण घायाळ झाले आहेत. मृत व्यक्ती  कुरेशी याचा मुलगा आहे, तर घायाळ झालेल्यांपैकी एक जण कुरेशी याची पत्नी आहे.

१२ वीच्या परीक्षेमध्ये पुणे येथील कु. सहर्षा सचिन मुदकुडे हीचे सुयश !

पुणे येथील सनातनची साधिका कु. सहर्षा सचिन मुदकुडे हिला १२ वी ‘कॉमर्स’ला ‘बोर्डा’च्या परीक्षेत ८४.३३ टक्के प्राप्त झाले आहेत. परीक्षेत मिळालेले यश गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कृपेमुळे मिळाले आहे, असा तिचा भाव आहे.

रशियातील बंडखोर ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याने घेतली माघार !

बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !
प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !

बांकुरा (बंगाल) येथे २ मालगाड्यांच्या धडकेने १२ डबे घसरले !

रेल्वे स्थानकावर उभ्या असणार्‍या मालगाडीला मागून आलेल्या दुसर्‍या मालगाडीने दिली धडक !