सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची मुद्रा पाहूनच तिचे आध्यात्मिक महत्त्व जाणणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !  

 ‘१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांना श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. त्या सोहळ्याची छायाचित्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण २४ जुलै २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गुरुभक्ती विशेषांका’त प्रसिद्ध करण्यात आले.

भक्ती ही कृती नसून २४ घंटे असणारी वृत्ती असणे

स्वतःला भक्त म्हणवणारे काही लोक दिवसातून एक घंटा देवाचे नाव घेतात आणि मग म्हणतात, ‘‘आता २३ घंटे कसेही वागले, तरी प्रत्यवाय (हरकत) नाही.’’ पतिव्रता असे म्हणू शकेल का की, मी केवळ एक घंटा पातिव्रत्य पाळणार आणि मग २३ घंटे कसेही वागणार ?

साधकाला दिलेला शब्द कालांतराने आठवणीने पाळणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘देव कधी विसरत नाही. योग्य वेळ आली की, तो शब्द पाळत असतो. त्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे आवश्यक आहे.’

गुरुपदी असूनही स्वतःचे वेगळेपण जाणवू न देता साधकांमध्ये मिसळणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोणतेही अवडंबर न करता साधकांसमवेत साधकाप्रमाणेच राहून त्यांना घडवले. त्यांनीच स्थापन केलेल्या सनातनच्या आश्रमातही ते ‘मी प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य आहे’, या भावानेच रहातात.

चराचरात असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे अस्तित्व दाखवून भावाचे महत्त्व लक्षात आणून देणे

‘प्रवासात असतांना निसर्गाकडे पहात असतांना ‘चराचरात प.पू. गुरुदेवांचे अस्तित्व आहे, पंचमहाभूतांवर त्यांचेच प्रभुत्व आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात तेच आहेत, वृक्ष, नदी, पर्वत सर्व ठिकाणी तेच आहेत’, असे विचार येऊन माझी भावजागृती झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांची धार्मिक सोहळ्यांच्या वेळी होणारी वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा आणि तिच्या विविध छायाचित्रांतून प्रक्षेपित होणारी पंचतत्त्वांच्या स्तरावरील वैशिष्ट्ये

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील नम्रतेचे दर्शन घडवणारी त्यांची हातांची नमस्कारासारखी मुद्रा !

साधकाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेल्या अनुभूती

‘गुरुदेव, माझ्या सर्व अतृप्त पूर्वजांना पुढची गती मिळू दे आणि पूर्वजांचे त्रास दूर होऊ देत’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती. त्या वेळी ‘दत्तगुरूंना प्रार्थना न होता गुरुमाऊलींना प्रार्थना का होत आहे ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाळासाहेब विभूते (वय ६८ वर्षे) वाहनशुद्धीची सेवा करत असतांना अनुभवत असलेली भावस्थिती !

प.पू. भक्तराज महाराज यांच्या वाहनातील तैलचित्राला शाल पांघरलेली पाहून पुष्कळ वेळ भावस्थिती अनुभवणे