रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ‘गव्हर्नर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित !

दास यांनी वर्ष २०१८ मध्ये त्यांचा पदभार सांभाळल्यापासून अनेक मोठे निर्णय घेतले. २ सहस्त्र रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णयही नुकताच त्यांच्याच अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

वारकर्‍यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !

पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.

अजित डोवाल, म्हणजे आंतराष्ट्रीय ठेवा !

अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांच्याकडून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे कौतुक !

(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?

गोवा : कचरा व्यवस्थापन न केल्यावरून न्यायालयाकडून २ पंचायतींना प्रत्येकी ५ लाख रुपये दंड

पंचायतीचा पैसा हा जनतेच्या कराचा पैसा आहे. त्यामुळे हा दंड कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या संबंधित पंचायतीतील उत्तरदायी पंच, सरपंच यांच्या खिशातून वसूल करावा.

हिंदु राष्ट्राची चळवळ वैश्विक स्तरावर गतीमान करण्यासाठी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

गेल्या ११ वर्षांपासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित केले जात आहे. या वर्षी हे अधिवेशन ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणून आयोजित करण्यात येत आहे.

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारे श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लव्‍ह जिहादच्‍या विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार ! – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्‍या वतीने वीर बाजी पासलकर स्‍मारक येथे विवेकानंद व्‍याख्‍यानमालेच्‍या अंतर्गत ‘लव्‍ह जिहादमुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

वडिलांनी महागड्या भ्रमणभाषविषयी विचारल्‍याने तरुणाची आत्‍महत्‍या

महागड्या भ्रमणभाषच्‍या आहारी जाणारी आणि संयम नष्‍ट झाल्‍याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई !