(म्हणे) ‘डोळ्यांत प्रेम असणारा राम सूडबुद्धीने पहात असल्याचे दाखवले जात आहे !’-जितेंद्र आव्हाड

धर्मांधांनी हिंदूंच्या उत्सवांवर आक्रमण करावे आणि हिंदूंनी षंढाप्रमाणे गप्प रहावे, हा आव्हाड यांचा प्रेमभाव असेल, तर त्यांनी तो त्यांच्या धर्मांध बांधवांना शिकवावा !

कोकणाला ‘वेदर डिस्कम्फर्ट’ची हवामान विभागाची चेतावणी !

राज्यातील बहुतांश भागांत कडक उन्हाळा असून अस्वस्थ करणारे वातावरण तयार झाले आहे. अतितापमान, पाऊस अन् वाढती आर्द्रता प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि कोकणात हा प्रकार अधिक होत आहे.

(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान सिद्धरामय्या यांनी केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’,

बारसू (राजापूर) येथे रिफायनरी प्रकल्पासाठी माती सर्वेक्षण

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘क्रूड ऑईल’ रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग’ हा प्रकल्प प्रस्तावित आहे.

मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासाव्यात !-  पालकमंत्री उदय सामंत

मंदिरे ही आपली श्रद्धास्थाने आणि अस्मिता आहे. मंदिरांचे पावित्र्य आणि परंपरा जोपासल्या पाहिजेत, पुरातन मंदिराच्या सुशोभिकरण आणि संवर्धन यांसाठीनिधी उपलब्ध झाला आहे. -उदय सामंत

जितेंद्र आव्हाड यांना मोकोका लावून तडीपार करा ! – तुषार भोसले, प्रमुख, अध्यात्मिक आघाडी, भाजप

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘दंगलीसाठी रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे हा रामभक्तांचा अवमान आहे. या काळात दंगली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का ?’’

जयपूर (राजस्थान) येथे ईदच्या दिवशी रस्ता बंद करून नमाजपठण !

काँग्रेसच्या राज्यात जनतेला वेठीस धरणारे मुसलमान आणि त्याविषयी मूक साक्षीदार बनलेले पोलीस आणि प्रशासन ! याविषयी कोणताही ढोंगी निधर्मीवादी आणि कायदाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाही !

दोन मंदिरांतील देवीच्या मूर्तींवर लघवी करणार्‍याला मोइउद्दीनला अटक !

हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य भ्रष्ट करणार्‍या धर्मांधावर कारवाई होण्यासाठी हिंदूंना तीव्र विरोध करायला लावणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? अशांवर कठोर कारवाई करा !

ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !

ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे.

उत्तराखंडमधील मुसलमानांच्या अवैध झोपडपट्टीद्वारे नदीमध्ये प्रदूषण !

अवैध झोपडपट्टी होईपर्यंत आणि तेथून नदीचे प्रदूषण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?