शाश्वत आनंदप्राप्तीसाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा

प्रत्येकाने अध्यात्मशास्त्रानुसार ही साधना केली, तर कालांतराने ती व्यक्ती परमानंदाची किंवा आपल्यातील दैवी तत्त्वाची अनुभूती घेऊ शकते.

साधकांनो, सनातनच्या कार्यात योगदान देणारे जिज्ञासू आणि हितचिंतक यांना साधनेतील आनंद अनुभवता येण्यासाठी त्यांना साधनेची पुढील दिशा द्या !

साधकांनो, ‘सनातनशी जोडलेले वाचक, हितचिंतक आणि जिज्ञासू यांना साधनेची योग्य दिशा देऊन समष्टी साधना करा आणि समाजऋणातून मुक्त व्हा !’

सिन्नर येथील ५० सहस्रांची लाच स्वीकारतांना कृषी अधिकार्याला पकडले !

कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योजकाकडून ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना सिन्नर तालुका कृषी अधिकारी आणि निफाड तालुक्याचा अतिरिक्त कारभार पहाणारे अण्णासाहेब गागरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृतीतून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

मी चहा घेतला आणि पेला बाजूला ठेवला. तेव्हा माझ्या मनात ‘सेवा संपल्यानंतर उठल्यावर धुऊया’, असा विचार होता. तेवढ्यात समोर बसलेले गुरुदेव उठले आणि माझा पेला धुवायला घेऊन गेले.