कोंढव्यातील (पुणे) शाळेवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण !
त्या शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कह्यात असल्याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्यात आले आहेत.
त्या शाळेच्या इमारतीतील चौथा आणि पाचवा मजला बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कह्यात असल्याने २ मजले एन्.आय.ए.कडून ‘सील’ करण्यात आले आहेत.
मुसलमान मुलांना मशिदीत फटाके फोडावेसे वाटले नाही; मात्र हिंदूंच्या मंदिराचे अवशेष शिल्लक राहिलेल्या मंदिरात ते फोडावेसे वाटले, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्या प्रशासनातील संबंधितांना कारागृहात डांबा ! मनसेने तक्रार केल्यानंतर जागे झालेला पुरातत्व विभाग ! ही पुरान वास्तू जतन होण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने कोणतेच प्रयत्न का केले नाहीत ?
९७ वे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पुणे येथील बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भेंडवळ येथे घटमांडणी करून भविष्य वर्तवण्याची परंपरा ३५० वर्षे जुनी आहे. ही भविष्यवाणी शेतकर्यांच्या उपस्थितीत पार पडली.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील पुरंदरपूर येथील बेहिरा काली मंदिराबाहेर भुवन बाबा नावाच्या एका साधूचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळलI.
भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.
जर असे उत्तरप्रदेशात शक्य आहे, तर संपूर्ण देशात का नाही ? असे करण्यास अन्य राज्यांना काय अडचण आहे ? कि सर्वत्र योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच मुख्यमंत्री असल्यावर हे साध्य होऊ शकते ?
धमकी देणार्यासमवेत त्याच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यासाठी साम्यवादी केरळमधील पोलीस प्रयत्न करतील का, यासंदर्भात शंकाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानेच यामध्ये लक्ष घालून कठोर कारवाई केली पाहिजे !