तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला अटक !
बंगालमधील ५०० कोटी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण
बंगालमधील ५०० कोटी रुपयांचा शिक्षक भरती घोटाळ्याचे प्रकरण
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. उपचारांसाठी ते लंडन येथे गेले होते; मात्र तेथून ते परतलेच नव्हते.
यासह गुंड विकास दुबे याच्या झालेल्या चकमकीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर आता पुढील शोधकाम चालू करण्यात आले आहे. मंदिराची आणखी माहिती गोळा केली जात आहे.
शासकीय रुग्णालयातच पुरेशी औषधे उपलब्ध नसणे, हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार आहे. याला उत्तरदायी असणाऱ्यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी ! औषधांचा तुटवडा आहे की, औषधे रुग्णांना न देता त्याचा अन्यत्र उपयोग केला जातो, हेही पहायला हवे !
‘बुद्धीपलीकडील काही अनुभवले, तर ते छापू नका’, असा अधिवक्त्यांचा सल्ला सर्वांना असतो ! त्यामुळे मानवाला फार मोठ्या घटना आणि त्यांचे शास्त्र यांपासून वंचित रहावे लागत आहे. हिंदु राष्ट्रात बुद्धीपलीकडील सांगणार्यांचा गौरव केला जाईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
नाट्यगृहाचे उद्घाटन सत्ताधारी नेत्यांकडून नव्हे, तर मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांकडून करून घेणे उचित ठरेल !
सध्याच्या काळात ट्विटरचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या कशा प्रकारे सोडवू शकतो ? याचे उदाहरण !
देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !