‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १३ जणांचा मृत्यू !
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा संपल्यानंतर अनेक श्री सदस्यांना (संप्रदायातील सदस्यांना) उष्माघाताचा त्रास झाला.
ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केल्याचा सोहळा संपल्यानंतर अनेक श्री सदस्यांना (संप्रदायातील सदस्यांना) उष्माघाताचा त्रास झाला.
उत्तर आफ्रिकी देश सुदानचे सैन्यदल आणि निमलष्करी दल यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले असून देश हिंसेच्या विळख्यात सापडला आहे.
मशिदी किंवा चर्च येथे कधी चोरी झाल्याचे ऐकिवात आहे का ?
पंजाबमध्ये फुटीरतावाद कोणत्या स्तरापर्यंत पोचला आहे, हे यावरून लक्षात येते. केंद्र सरकारने वेळीच अशा सर्व फुटीरतावादी तत्त्वांवर कठोर कारवाई केली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीच शक्यता अधिक आहे !
हनुमान जयंतीनिमित्त मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी केलेले आक्रमण पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे आक्रमण धार्मिक नव्हते यात चंद्र मिर्झा याचा मृत्यू झाला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मजारी उभ्या राहिल्या जात असतांना प्रशासन झोपले होते का ? उत्तराखंड ‘लँड जिहाद’मुक्त करण्यासह अशी अवैध बांधकामे होऊ देणार्यांवर धामी यांनी कारवाई करावी !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंवर अल्पसंख्यांकांकडून झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी हिंदूंनाच मागणी का करावी लागते ? हे सर्वपक्षीय सरकारांसाठी लज्जास्पद !
केंद्रशासनाचा सर्वोच्च न्यायालयात समलैंगिक विवाहांना विरोध !
आतंकवाद्यांनी येथील वाळवंटामध्ये सर्वत्र भूसुरुंग पेरलेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून लोकांना सूचना देण्यात आल्या असतांनाही ते मशरूम काढण्यासाठी जात असल्याने भूसुरुंगांचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होत आहे.
पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !