सुसंगती सदा घडो !

सध्याची स्थिती पहाता तरुण पिढी समोर अभिनेते हे आदर्श आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही विचार करायला हवा की, अभिनेते त्यांचे जे रूप समाजासमोर दाखवतात, ते खरे कि प्रसिद्धीसाठी आहे ?

हरिद्वारचे वाढते इस्लामीकरण थांबवा !

हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिद्वार जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत आहे, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

हिन्दुओं के तीर्थक्षेत्र हरिद्वार में मुसलमानों की जनसंख्या प्रत्येक १० वर्ष में ४० प्रतिशत से बढ रही है !

हरिद्वार का बढता इस्लामीकरण रोको !

दंडाचा स्वामी कर्तव्यच्युत असेल, तर तो स्वतःसह राज्याचा विनाश घडवून आणतो

जे नाही ते प्राप्त करण्यासाठी; जे प्राप्त झालेले आहे, ते वर्धिष्णू होण्यासाठी; जे वर्धित झाले आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी; जे वर्धित आणि संरक्षित असे संचित आहे, त्याचे समाजात सर्वत्र समप्रमाणात वितरित करण्यासाठी राजा आणि दंडसत्ता हवी.

पुणे येथील शास्त्रीय गायक आणि गायनगुरु पं. डॉ. विकास कशाळकर यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, या विषयावर केलेले अनमोल मार्गदर्शन !

पं. डॉ. विकास कशाळकर हे पुणे येथे वास्तव्यास असून ते शास्त्रीय गायक आणि गायनगुरु आहेत.

‘द इंडियन व्हेटर्निअरी रिसर्च इन्स्टिट्यूट’(आय.व्ही.आर्.आय.)ने केलेले गोमूत्र संशोधन दिशाभूल करणारे !

हिंदूंना पूजनीय असलेल्या गायीविषयी दिशाभूल करणारे संशोधन हिंदूबहुल भारतात होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

दैनिक सनातन प्रभातचे अद्वितीयत्व !

‘आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे खरोखरच विचारप्रवर्तक, असे हे दैनिक आहे.’

पुणे येथील प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी ‘संगीताच्या माध्यमातून साधने’विषयी केलेले अनमोल मार्गदर्शन आणि त्यांचे संगीत-साधनेतील काही अनुभव !

पं. सुरेश तळवलकर प्रसिद्ध तबलावादक आहेत. ते पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा जन्म कीर्तनकार कुटुंबात झाला असून त्यांना लहानपणापासूनच धार्मिकता आणि संगीत यांची आवड आहे.

सततच्या पंख्याच्या वार्‍याने होऊ शकणारे त्रास

रात्री झोपेत ६ ते ८ घंटे पंख्याचे जोराचे वारे अंगावर येत असतात. या सततच्या मोठ्या वार्‍यामुळे शरिरात कोरडेपणा निर्माण होतो. यामुळे अनेकांना खोकला चालू होतो. सकाळी उठल्यावर काहींचे अंग आखडते. काहींना सकाळी उठल्यावर थकवा येतो.

ईश्वराला विसरल्याने साम्राज्ये उद्ध्वस्त होणे !

व्यक्ती, समूह, समाज, गाव, नगर, राज्य, देश अशा सर्वांच्या कर्मांची गणना ईश्वराकडे असते आणि या गणनेप्रमाणे सर्वांना त्याची फळे भोगावी लागतात. याकरता प्रत्येक देशाने ईश्वराला स्मरून कार्य करावयास हवे.