प्रेमळ, प्रगल्भ आणि देवाच्या अनुसंधानात असणारी फोंडा (गोवा) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

चैत्र कृष्ण एकादशी (१६.४.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा १२ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनच्या ११९ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांनी वाढदिवसाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

गुरुदेवांनी मला संतपदी विराजमान करून माझे ‘मीपण’ संपवून पूज्य बनवले. त्यानंतरच गुरुकृपेने माझ्या भावाच्या माध्यमातून मला माझी जन्मतिथी कळली. ही माझ्यासाठी गुरुदेवांची कृपाच आहे.

आपलेपणाने, सहजतेने आणि अल्प वेळेत सुंदर मेंदी काढणारी रामनाथी आश्रमातील कु. निकिता झरकर !

कु. निकिता झरकर ही रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करते. मी नुकतीच तिच्या खोलीत रहायला गेले. एके दिवशी तिने दिवसभर स्वयंपाकघरात सेवा केली होती आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तिला बाहेरगावी जायचे होते.

साधकांनो, आध्यात्मिक प्रगतीत प्रमुख अडथळा ठरणार्‍या अहंयुक्त विचारांतून बाहेर पडण्यासाठी कठोर प्रयत्न करा !

साधनेमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘साधनेत आपल्या मनाची विचारप्रक्रिया योग्य दिशेने होत आहे ना ?’, याचे अंतर्मुखतेने चिंतन करणे आवश्यक असते. 

मनाला साधनेची ओढ लागल्यावर तळमळीने साधना करणार्‍या आणि सेवा करायला शिकून केवळ एक ते दीड वर्षात समष्टी साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. पूजा परशुराम पाटील (वय ५० वर्षे) ! 

सौ. पूजा आरंभी साधना म्हणून कर्मकांड करायच्या. दळणवळण बंदी चालू झाल्यावर त्यांना सनातन संस्था सांगत असलेली साधना करण्याची ओढ निर्माण झाली

देवाची आवड असलेला आणि इतरांना साहाय्य करणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा खेड (जि. रत्नागिरी) येथील कु. पार्थ राजू जंगम (वय ९ वर्षे) !

खेड (जि. रत्नागिरी) येथील कु. पार्थ राजू जंगम याचा आज १७.४.२०२३ या दिवशी नववा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) शहरातील श्री देवी महालक्ष्मी मंदिरासह परिसर विकासासाठी सवा कोटी रुपयांचा निधी संमत !

सभामंडपाचे नूतनीकरण, व्यासपीठ, धर्मशाळा बांधकामास हा निधी मिळाला आहे.यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सव !

‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने २२ एप्रिलला श्री परशुराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सायंकाळी ५ वाजता श्रीशिवतीर्थ, मारुति चौक येथून शोभायात्रा प्रारंभ, सायंकाळी ६.४५ वाजता श्री पशुपतीनाथ मंदिर येथे आरती-पाळणा आणि सायंकाळी ७.३० वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.