बारामती येथे पाटबंधारे विभागाच्‍या दोघांना लाच घेतांना पकडले !

शेतभूमीचा वाढीव मोबदला मिळण्‍यासाठीचा प्रस्‍ताव बारामतीच्‍या प्रांत कार्यालयास पाठवून केलेल्‍या कामाचा मोबदला म्‍हणून अडीच लाख रुपयांची लाच मागणार्‍या पाटबंधारे विभागाच्‍या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्‍हा नोंद केला आहे

अग्‍निहोत्र केल्‍याने मन:शांतीचे ध्‍येय साधता येते ! – डॉ. राजीमवाले, आयुर्वेद तज्ञ आणि ‘विश्‍व फाऊंडेशन’चे अध्‍यक्ष

भारतीय वैदिक परंपरेतील पंचमहाभूतांमध्‍ये अग्‍नीचे विशेष महत्त्व आहे; कारण ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्‍टही करता येत नाही. त्‍यामुळे ‘अग्‍निहोत्रा’च्‍या नित्‍य आचरणामुळे जल, मृदा आणि वायू संवर्धनासाठी साहाय्‍य होते.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी !

मुळे मूर्तीची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी १४ मार्चला सकाळी मूर्तीची पहाणी केली, तसेच जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक समाजासाठी काम केले पाहिजे ! – ऑल इंडिया मुस्लिम जमात

राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र योगी आदित्यनाथ एका उत्तरदायी पदावर बसले आहेत.

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी यांचे निधन

राजस्‍थानमधील श्री रजपूत करणी सेनेचे संस्‍थापक लोकेंद्रसिंह कालवी (वय ६८ वर्षे) यांचे १३ मार्चला एस्.एम्.एस्. रुग्‍णालयामध्‍ये हृदयविकाराच्‍या धक्‍क्‍याने निधन झाले. जून २०२२ मध्‍ये त्‍यांना ‘ब्रेन स्‍ट्रोक’ झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू होते.

उत्तर प्रदेश : चैत्र नवरात्रीला प्रत्येक जिल्ह्यात दुर्गा सप्तशतीचे पठण होणार !

उत्तरप्रदेश शासनाने सर्व जिल्ह्यांतील सर्व देवीची मंदिरे आणि शक्तीपीठे यांमध्ये चैत्र नवरात्रीला दुर्गा सप्तशतीचे पठण अन् देवीचे जागरण आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यासमवेतच अखंड रामायण पठणाचे आयोजन करण्यासही सांगितले आहे.

शासकीय कर्मचार्‍यांकडून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी

या संपात प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षक शाळेत नसल्याने शाळेच्या बाहेर शाळेला सुट्टी असल्याचा फलक लावण्यात आला होता. शासकीय कार्यालयातही शुकशुकाट होता.

आपण मुलांवर कोणते संस्कार करतो ? याचे आत्मचिंतन होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु संस्कृतीला काळीमा फासणार्‍या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले. तरुणींना हिंदु संस्कृती आणि धर्म शिकवला पाहिजे. या क्षणापासून हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे.

हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात कराचीमध्ये ३० मार्चला विधानभवनावर मोर्चा

अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी कार्य करणार्‍या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद (पीडीआय)’ या संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

विधानभवनाच्या पायर्‍या सोडून अन्यत्र उपोषण करण्याची प्रथा नको ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील पाणी योजनेचे ५० टक्के रखडलेले काम चालू करावे, या मागणीसाठी विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण चालू केले आहे.