वेदनेविना हत्‍या !

भारत सरकारनेही जनतेला भेडसावणार्‍या या समस्‍येवर प्राण्‍यांसह जनतेविषयीही संवेदनशीलता दाखवून कायमस्‍वरूपी तोडगा काढणे काळाची आवश्‍यकता आहे.

आजपासून राज्‍यातील १८ लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर !

संप करून राज्‍याची सर्वच स्‍तरांवर हानी करून घेण्‍यापेक्षा मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी वैध मार्ग अवलंबा !

पेला, वाटी यांसारखी छोटी भांडी झाकण्‍यासाठी वापरावयाचे झाकण योग्‍य मापाचे वापरा !

झाकण भांड्यापेक्षा थोडेतरी मोठे असल्‍यास भांडे वरून उचलतांना केवळ झाकणच हातात येते. असे होऊ नये, म्‍हणून  भांड्यावर झाकण ठेवतांना ते बरोबर त्‍या मापाचे असावे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा अनुभवलेला द्रष्‍टेपणा !

एकदा एका संतांचा निरोप देण्‍यासाठी मी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याकडे गेलो होतो. तेव्‍हा माझ्‍यातील भावनाशीलता या स्‍वभावदोषामुळे माझ्‍या साधनेत येणार्‍या अडचणींविषयी अकस्‍मात्‌च गुरुदेवांशी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याशी) बोलणे झाले.

सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍या सत्‍संगात साधकाने अनुभवलेले अनमोल क्षणमोती !

साधारणपणे वर्ष १९९७ मध्‍ये मिरज येथे सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांची आणि माझी भेट झाली. त्‍या वेळी मी साधनेत नव्‍हतो. तेव्‍हा ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्‍हते आणि मला त्‍याविषयी गोडीही नव्‍हती.

साधकांच्‍या अडचणी दूर करून त्‍यांच्‍या साधनेला गती देणारे आणि साधकांना आपलेसे करून त्‍यांना घडवणारे सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर !

‘पू. पात्रीकरकाकांची ‘साधकांची साधना चांगली व्‍हावी’, याची पुष्‍कळ तळमळ आहे. पू. काका सर्व सत्‍संगांना उपस्‍थित असतात. त्‍यांच्‍याकडून साधकांना चैतन्‍य मिळते. केवळ त्‍यांच्‍या उपस्‍थितीने साधक उत्‍साही आणि सकारात्‍मक राहून व्‍यष्‍टी साधना अन् समष्‍टी सेवा करत आहेत….

६५ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळीचे कै. विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा श्री. अभय वर्तक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

‘माझे वडील ‘नाना’ यांची आध्‍यात्मिक पातळी चांगली (६५ टक्‍के) होती. त्‍यांच्‍या निधनानंतर अनेक अलौकिक घटना घडल्‍या आणि त्‍या मला प्रत्‍यक्ष अनुभवता आल्‍या…..