भाजप सत्तेतून गेल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू ! – काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

काँग्रेसने अनेक दशके केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता राबवली. तेथे काँग्रेसने काय केले, हे सर्वच जगाला ठाऊक आहे; मात्र याविषयी कधी कुणी अशी कृती केली नाही, हे लक्षात घ्या !

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रश्‍न अद्यापही प्रलंबित !

महाराष्ट्र शासनाने मे २०१३ मध्ये ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, यासाठी केंद्र सरकारला सविस्तर अहवाल पाठवला आहे; मात्र ९ वर्षे झाली, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

चिनी उपकरणांद्वारे चीन करत आहे जगभरातील देशांची हेरगिरी !

अशा धूर्त चीनच्या सर्व वस्तू आयात करणे बंद करून भारताने त्याला धडा शिकवणे आवश्यक !

मणीपूरमध्ये भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

यानंतर मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या प्रकरणी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

एअर स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान अणूयुद्धासाठी सिद्ध झाले होते !

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमत्री माईक पॉम्पियो यांचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

पंतप्रधान मोदी यांच्यावरील ‘बीबीसी न्यूज’च्या माहितीपटास केला आहे विरोध !

चित्रपटात आक्षेपार्ह आढळल्यास विरोध करणार !

‘पठाण’ चित्रपटाविषयी विश्‍व हिंदु परिषदेची भूमिका !

‘बीबीसी न्यूज’चा हिंदुद्वेषी माहितीपट दाखवण्यावरून जे.एन्.यू.मध्ये वाद !

माहितीपटावर बंदी असतांना साम्यवादी विद्यार्थी संघटनेकडून माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न !

बांगलादेशात मुसलमानांनी मंदिरांवर आक्रमण करून मूर्ती तोडल्या !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध असूनही त्या त्यांच्या देशातील हिंदूंचे रक्षण करत नाहीत आणि भारत सरकारही त्यांच्यावर रक्षणासाठी दबाव निर्माण करत नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे !

तुर्भे येथे शिष्‍यवृत्ती अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्‍य भरून देण्‍याची सुविधा !

नवी मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने विद्यार्थ्‍यांसाठी घोषित केलेल्‍या शिष्‍यवृत्ती योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विनामूल्‍य भरून देण्‍याची सुविधा तुर्भे सेक्‍टर २१ येथील राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या जनसंपर्क कार्यालयात चालू करण्‍यात आली आहे…