भारत दुबळा आणि भेकड झाला आहे

‘आज भारतातला विशिष्‍टवर्ग स्‍वधर्माचा त्‍याग करण्‍यात भूषण मानतो . . . फास्‍टफूड यांचा धुमाकूळ इथे चालू आहे. हा भारत दुबळा आणि भेकड झाला आहे. ठार बुडाला आहे.’

मुलांना पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी प्रोत्‍साहन देणारे श्री. गणेश पवार आणि अहं अल्‍प असणार्‍या अन् तळमळीने सेवा करणार्‍या सौ. सुहासिनी पवार !

मूळचे बोरीवली, मुंबई येथील आणि आता बांदिवडे, गोवा, येथे रहाणारे श्री. गणेश पवार अन् सौ. सुहासिनी पवार यांच्‍याविषयी त्‍यांच्‍या मुलांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेणे का महत्त्वाचे ?

‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेण्‍याची माझी क्षमता नाही’, ‘समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेतल्‍यास मला व्‍यष्‍टी साधनेला वेळ मिळणार नाही’, यांसारख्‍या विचारांमुळे काही साधक समष्‍टी सेवेचे दायित्‍व घेत नाहीत. काही साधक त्‍यांना होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासाचे किंवा आजारपणाचे कारण सांगून दायित्‍व घेण्‍यापासून मागे हटतात.

नृत्‍याचा सराव करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती     

नृत्‍याचा सराव करतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले श्रीरामाच्‍या रूपात दिसून माझा रामनामाचा जप चालू झाला. त्‍याच वेळी मला एक खारूताई ३ वेळा दिसली. हा मला दैवी योग वाटला आणि त्‍यामुळे मला आनंदही झाला…..

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरातील आरतीच्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती

श्रीरामाची आरती चालू झाल्‍यावर माझा भाव जागृत झाला. नंतर हनुमान, श्री दुर्गादेवी आणि श्रीकृष्‍ण यांची आरती म्‍हणतांना ‘त्‍या आरत्‍या कधी म्‍हणून झाल्‍या’, हे मला समजलेही नाही. ‘प्रत्‍येक आरती अल्‍प वेळेत म्‍हणून होत आहे’, असे मला वाटत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ संदर्भातील सेवा करणार्‍या साधकांना आश्रमातील संत आणि साधक यांच्‍यावर ‘पंचकर्म आणि बिंदूदाबन’ उपचार करण्‍याची संधी मिळते.

परात्‍पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्‍याविषयी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेली अनुभूती आणि मनाची झालेली विचारप्रक्रिया !

नामजपादी उपाय करतांना मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्‍कळ आठवण आली. माझ्‍या देहात त्‍यांना सूक्ष्मातून अनुभवत असतांना ‘तेे एक ‘ईश्‍वरी तत्त्व’ आहे आणि माझ्‍यातील अंतरात्‍म्‍याचे तत्त्व त्‍यांच्‍यातील ईश्‍वरी तत्त्वाशी एकरूप होत आहे’, असे माझ्‍या अंतर्मनाला अनुभवता येत होते.