स्पर्धेतील सामन्यांसाठी नमाज न चुकण्याचा मुसलमानांना सल्ला !

मुसलमानांच्या धार्मिक संघटना धर्माविषयी किती जागृत आहेत, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंच्या एकतरी संघटना हिंदूंना कधी धर्माचरणाविषयी सल्ला देतात का आणि दिला, तरी हिंदू तो कधी स्वीकारतील का ?

देहली येथे पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करणारे काँग्रेसचे माजी आमदार महंमद आसिफ खान यांना अटक

धर्मांधांमध्ये हिंसाचारी वृत्ती मुळातच असल्याने ते कोणत्याही पदाला पोचले, तरी हिंसाचार करतात, हेच परत परत निदर्शनास येते !

(म्हणे) ‘खासगी मदरशांना हात लावाल, तर देशात आगडोंब उसळेल !’ – मौलाना साजिद रशिदी

सरकारला अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस होतेच कसे ? मौलानाच्या विरोधात त्वरित गुन्हा नोंदवून त्याला कारागृहात डांबले पाहिजे ! तसेच अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने ८७ लाखांचा मद्यसाठा केला शासनाधीन !

तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. वाहनचालक प्रवीण पवार आणि देविदास भोसले यांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.

बल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या तोडफोड प्रकरणी पालकमंत्र्यांकडून पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश !

श्री हनुमानाच्या मूर्तीची काही समाजकंटकांनी तोडफोड केली होती. धार्मिक भावना दुखावल्याने नागरिक संतप्त झाले असून गावामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

श्रद्धा वालकर आणि निधी यांच्या मारेकर्‍यांना त्वरित फाशी द्या ! – धर्मप्रेमींची मागणी

पुणे पोलीस दलातील कर्मचार्‍यांचा दारू पिऊन धिंगाणा !

सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे दायित्व असणार्‍या पोलिसांनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला, तर जनतेच्या सुरक्षेसाठी वाली कोण ? अशा व्यसनी आणि बेजबाबदार कर्मचार्‍यांना कठोर शिक्षाच द्यायला हवी !

इतिहासातून प्रेरणा घेऊन धर्माभिमान जोपासा ! – अधिवक्त्या संध्या राजपूत, महिला प्रदेशाध्यक्षा, करणी सेना, महाराष्ट्र

इतिहासातून प्रेरणा घेऊन हिंदु स्त्रियांनी धर्माभिमान जोपासायला हवा. हिंदु युवतींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी न पडता ‘लव्ह जिहाद’ घडवणार्‍या धर्मांधांना धडा शिकवला पाहिजे.

पुणे जिल्ह्यातील ३ सहस्र प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले !

शिक्षकांना वेळेत वेतन देण्याचे नियोजन प्रशासनाने का केले नाही ? महागाईच्या काळात वेळेत वेतन न मिळाल्यामुळे निराश झालेले शिक्षक मुलांना उत्साहाने कसे शिकवणार ? प्रशासनाने याचा विचार करून शिक्षकांच्या वेतनाची समस्या सोडवावी !