(म्हणे) ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावरील बंदी हा हिंदुत्वाचा ‘अजेंडा’ !’ – समाजवादी पक्ष (माओवादी)
दाऊद इब्राहिमविषयी सहानुभूती दाखवत माओवाद्यांकडून आतंकवाद्यांचे समर्थन !
दाऊद इब्राहिमविषयी सहानुभूती दाखवत माओवाद्यांकडून आतंकवाद्यांचे समर्थन !
म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती.
भारताने विमान उतरवण्यास अनुमती नाकारली
भारताच्या सुखोई लढाऊ विमानाने विमानाला साथ देत सीमेबाहेर सोडले
या पुतळ्याचे आणि म. गांधी यांच्यामधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीतील गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.
मृतांमध्ये २ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती भदोहीचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिली.
‘युद्ध कधी कोणत्याही समस्येचे समाधान नाही, तर विनाश आहे, हे आपण किती रक्त सांडल्यावर लक्षात घेणार आहोत ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.
दसर्याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !
‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. यासह हाच चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम्, मराठी, बंगाली आणि उडिया या भाषांमध्येही बनवण्याचीही सिद्धता चालू आहे.
सुमारे ३ सहस्र ८८५ कोटी रुपये खर्चून तयार केलेली १५ हेलिकॉप्टर्स वायूदलात सामील होत आहेत.
माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !