येळावीत (जिल्हा सांगली) श्री दुर्गामाता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
दौडीसाठी १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होती, तसेच दौडीत युवती-माता भगिनी, लहान मुले यांचा सहभाग होता. दौडीची सांगता हनुमान मंदिर येथे झाली.
दौडीसाठी १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होती, तसेच दौडीत युवती-माता भगिनी, लहान मुले यांचा सहभाग होता. दौडीची सांगता हनुमान मंदिर येथे झाली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
धर्मावर होणारे आघात, स्त्रियांवर होणारे अत्याचार, युवा पिढीत वाढत असलेली अनैतिकता, धर्मांधांचे आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि आपल्या जीवनातील साधनेचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
श्री गौड ब्राह्मण समाजाच्या वतीने हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी समितीला सन्मानचिन्ह दिले.
देवाच्या सणांचे निमित्त करून धांगडधिंगाच घातला जातो. सवाष्ण, कुमारिका या स्वरूपात स्त्रीचा आदर करणे आणि तिला मातृस्वरूपात बघणे, ही उदात्तता दिसतच नाही. धुंद गरबा, मेजवान्या, उत्तमोत्तम ड्रेस आणि उत्तान नृत्य हा आपला आनंद झाला. यात देवीची सेवा कुठे आहे ?
येथील श्री रामनाथ देवस्थानात आश्विन शुक्ल दशमी या दिवशी (५ ऑक्टोबरला) सीमोल्लंघन कार्यक्रम आणि दसरोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .
धारकर्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे – पू. भिडेगुरुजी
आज शत्रू काश्मीरची सीमा नव्हे, तर देहलीपासून गल्लीपर्यंत हिंदूंना लक्ष्य करत असतांना आम्ही घरात बसून अपराजितेचे पूजन करणे, तसेच गावाच्या वेशीवरील मंदिरात दर्शन घेणे, ही औपचारिकता पूर्ण करत आहोत. हिंदूंनो, ही विजयादशमी नव्हे !
येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराच्या विश्वस्तांनी केले होते.
‘श्रीविष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषीगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुरांमध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मात गोंधळाची परंपरा चालू झाली.