श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे कु. रजनीगंधा कुर्‍हे यांनी चित्र रेखाटल्यावर त्याविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान

श्री महाकालीदेवी शिवपिंडीवर अभिषेक करतांना आणि अर्धमहाकालेश्वर यांचे चित्र रेखाटतांना कु. रजनीगंधा कुर्‍हे यांना आलेल्या अनुभूती आपण ३.१०.२०२२ या दिवशी पाहिल्या. आजच्या भागात या चित्रांविषयी ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळालेले ज्ञान पाहू.

जयपूर (राजस्थान) येथे जैन मंदिरात चोरी

आता हिंदूंनीच त्यांच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !

केंद्र सरकार केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याच्या विचारात !

केंद्र सरकार काँग्रेसच्या काळात स्थापन करण्यात आलेले केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याचा विचार करत आहे, असे वृत्त ‘डेक्कन हेराल्ड’ने प्रकाशित केले आहे.

मुसलमान पक्ष श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या वेळी अनुपस्थित राहून सुनावणी टाळत आहे ! – हिंदू पक्षाचा आरोप

हिंदु पक्षकार अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह आणि राजेंद्र माहेश्वरी यांनी न्यायालयात शाही ईदगाह मशीद पक्षकारावर आरोप केला आहे की, तो न्यायालयात अनुपस्थित राहून सुनावणी टाळू पहात आहेत.

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

आपण सर्वांनी आपल्या घरांवर भगवा ध्वज फडकवला, तर विजयदशमीच्या या पवित्र शुभमुहुर्तावर हिदु एकता, हिंदु अस्मिता आणि हिंदूऐक्य यांचे दर्शन घडेल.

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देऊन एका युवकाने पोलिसांची दिशाभूल केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्याची ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आरोग्यक्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल

समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

दिनजपूरच्या खंसमा उपजिल्ह्यात श्री दुर्गापूजा मंडपाच्या बाहेर निदर्शने

भारतात बांगलादेशी घुसखोरांनाही संरक्षण मिळण्यासाठी आंदोलने होतात, तर बांगलादेशमध्ये तेथील नागरिक असलेल्या हिंदु महिलांवरील अन्याय दूर होण्यासाठी निदर्शने करावी लागतात, हे लक्षात घ्या !

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाला मोगल आक्रमकांप्रमाणे दाखवले ! – सामाजिक माध्यमांतून टीका

रावणाची वेशभूषा जर मुसलमानाप्रमाणे केली गेली असेल, तर केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदूंच्या भावना लक्षात येऊन त्यात पालट करण्यास चित्रपट निर्मात्यांना सांगणे अपेक्षित आहे !