युक्रेनमध्ये हस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात अण्वस्त्रांचा वापर करण्यास मागेपुढे पहाणार नाही ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची धमकी

पुतिन सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन खासदारांना संबोधित करत होते.

पाकपुरस्कृत आतंकवादामुळे काश्मीरमधून ६४ सहस्र ८२७ हिंदु कुटुंबांना पलायन करावे लागले ! – केंद्र सरकार

‘यातील किती कुटुंबियांचे काश्मीरमध्ये पुनर्वसन केले आणि किती जणांचे करणे शेष आहे ?’, ‘त्यात काय अडचणी आहेत अन् सरकार त्यावर काय उपाययोजना करत आहे ?’, यांची माहितीही सरकारने दिली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी कन्यादान विधी, तसेच लग्नविधी, पूजाकार्य करणारे पुरोहित यांची खिल्ली उडवली. त्यांनी पुरोहितांविषयी खोटारडे वक्तव्य करून हिंदूंच्या देवतांचीही अपकीर्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

प्रशासन धोकादायक पुलावर दुर्घटना घडण्याची वाट पहात आहे का ? – संजय जोशी, सुराज्य अभियान

‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत आंदोलनाची चेतावणी : ‘हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी’, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने पुन्हा करण्यात आली.

गोव्यात वीज दरवाढीविषयी पुढील ८ दिवसांत अधिसूचना

‘‘संयुक्त वीज नियमन आयोगाने वर्ष २०१९ मध्ये दरवाढ सुचवली असली, तरी महामारीच्या पार्श्‍वभूमीवर त्या वेळी त्याची कार्यवाही न करता ती पुढे ढकलण्यात आली होती.

गोव्यात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्‍या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मंदिरातील देवतेचे कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ –  (परात्पर गुरु) डॉ. आठवले