पेट्रोल आणि डिझेल यांची वाढ पैशात कशाला ? पैशातील हिशोबाला ती सर्वांनाच अडचण ठरत असल्याने ती रुपयांत का करत नाही ?

कोणतीही दरवाढ करतांना ती पैशात केली जाणार नाही, यासाठी प्रशासन उपाययोजना करणार का ? – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

‘पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत ही तेरावी वाढ आहे. यामुळे देहलीत पेट्रोल प्रतिलिटर १०४.६१ रुपये झाले, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९५.८७ रुपये झाला आहे. मुंबईत हेच दर अनुक्रमे ११९.६७ रुपये आणि १०३.२८ रुपये झाले आहेत.’