सातारा जिल्ह्यात युक्रेनमधून ५ विद्यार्थी सुखरूप परतले !

युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातून वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १९ विद्यार्थी गेले आहेत. त्यापैकी ५ विद्यार्थी आतापर्यंत सातारा जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत.

तेलंगाणा राष्ट्र समितीच्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

आता केंद्रातील भाजप सरकारने देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

गोवंशियांची वाहतूक करणार्‍या तिघा धर्मांधांना अटक

असे प्रकार रोखण्यासाठी देशपातळीवर गोवंश हत्याबंदी कायदा करणेच आवश्यक आहे. केंद्र सरकार यासाठी पावले उचलणार का ?

खांडवा (मध्यप्रदेश) येथे गेल्या २ मासांत ‘लव्ह जिहाद’च्या ४ घटना !

देशात लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता केंद्र सरकारने देश पातळीवर लव्ह जिहादविरोधी कायदा केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळीही विधान परिषदेत गोंधळाची स्थिती !

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळीही विधान परिषदेत गोंधळाची स्थितीचा दुर्दैवी प्रकार पहायला मिळाला. या वेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना शोकप्रस्तावाच्या वेळी सभागृहात शांतता पाळण्याचे आवाहन करावे लागले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झरवळ यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून सरकारला घेरले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवाचा नामजप, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या ! – सौ. आशा साठे, सनातन संस्था

महाशिवरात्रीला शिवाचे तत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते, तरी या दिवशी शिवाचा नामजप करणे, तसेच धर्माचरण करून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेच्या साधिका सौ. आशा साठे यांनी केले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.