|
|

खांडवा (मध्यप्रदेश) – येथे ३ मुलांचा पिता असणार्या आमिर याने एका २४ वर्षीय आदिवासी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. यामुळे येथील हिंदु संघटनांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आमिर याला अटक केली. आमिर याने या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह प्रशासनाने आमिर याने केलेली ६ अतिक्रमणेही उद्ध्वस्त केली.
गेल्या २ मासांत खांडवा येथे ‘लव्ह जिहाद’च्या ४ घटना समोर आल्या आहेत. यामुळे येथील हिंदु संघटना संतप्त आहेत. एका सरफराज याने त्याला भाऊ मानणार्या एका मुलीवर बलात्कार केला. दुसर्या घटनेत दानिश खान याने हिंदु प्रेयसीला पळवून नेले. तिसर्या घटनेत अरबाज याने ‘विशाल’ असे हिंदु नाव धारण करून इयत्ता १० वीत शिकणार्या हिंदु विद्यार्थिनीशी मैत्री करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !
तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !
संसदेचे कामकाज गदारोळामुळे दिवसभरासाठी स्थगित
MP UCC Bill : मध्यप्रदेशाच्या मंत्रीमंडळाची समान नागरी कायद्याला संमती
‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे