अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक

भाग्यनगर – तेलंगाणातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीचा नेता साजिद खान याने एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना २७ फेब्रुवारीला उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांविरुद्ध ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर साजिद खान फरार झाला आहे, तर त्याच्या दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. खान हा निर्मल जिल्ह्यातील एका नगरपालिका परिषदेचा उपाध्यक्ष आहे. आरोपी महिलेने पीडित मुलीला कार्यक्रमाला नेण्याच्या बहाण्याने भाग्यनगर (हैद्राबाद) येथे नेले. तेथे तिला हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तेथेच खान याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीची तब्येत बिघडल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. या घटनेची माहिती बाल कल्याण समितीने पोलिसांना दिली. खान याला अटक करण्यासाठी पोलिसांची ४ पथके सिद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी दिली.
#तेलंगाना के निर्मल शहर में पुलिस ने बुधवार को निर्मल नगर परिषद के उपाध्यक्ष साजिद खान को गिरफ्तार कर लिया, जो एक नाबालिग लड़की से कथित तौर पर दुष्कर्म के आरोप में मामला दर्ज होने के बाद से फरार था।
पुलिस अधिकारी ने कहा कि आरोपी कुछ अन्य मामलों में भी शामिल था। pic.twitter.com/187ZRCqGVm
— IANS Hindi (@IANSKhabar) March 2, 2022
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाचे उदात्तीकरण करून धर्मांधाचा धिंगाणा, अश्लील भाषेत शिवीगाळ !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण