
मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – ‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालोंको’, ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत विरोधकांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळच्या इमारतीच्या पायर्यांवर आंदोलन केले.
VIDEO | नवाब मलिक हाय हाय, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमकhttps://t.co/n3MT9e2OxW#nawabmalikarrested | #BJP| #MaharashtraBudgetSession
— TV9 Marathi Live (@tv9_live) March 3, 2022
हातात फलक धरून विरोधकांनी महाविकास आघाडीच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांसह भाजपचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत असलेले अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.
गोव्यातील धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
अंमलबजावणी संचालनालयाच्या अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी धाडी
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !