अग्निहोत्र केल्याने वातावरण आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध होते ! – कु. कनक भारद्वाज, हिंदु जनजागृती समिती

समितीच्या वतीने ‘विश्व अग्निहोत्र दिना’निमित्त पूर्व आणि पूर्वाेत्तर भारतातील जिज्ञासूंसाठी एका विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या बोलत होत्या.

इस्लामी अतिक्रमणे रोखण्यासाठी आता प्रयत्न न केल्यास पुढे हिंदूंसाठी कठीण स्थिती ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वोच्च न्यायालय

बेंगळुरूसह देशात विविध ठिकाणी सरकारी आणि अन्य भूमींवर धर्मांधांकडून अतिक्रमण होत असून हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. हिंदूंनी जागृत होऊन ते रोखण्यासाठी पुढे आले पाहिजे.

रशियाचा वेध घेण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनचा वापर !

रशियाचा वेध घेण्यासाठी युक्रेनचा दुर्बिण म्हणून वापर करायचा होता, यासाठी युक्रेनला ‘नाटो’ (उत्तर अटलांटिक करार संघटना) राष्ट्रांमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिका दबाव टाकत राहिली. रशियाच्या सीमेवरती अमेरिकेला ‘नाटो’च्या माध्यमातून लष्करी तळ उभारायचा होता.

भारत ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ ताब्यात घेऊ शकतो का ?

अनेकांना वाटते की, ज्या प्रकारे रशियाने युक्रेनवर आक्रमण केले, त्याप्रमाणे भारतानेही पाकिस्तानच्या कह्यात असलेला ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि चीनच्या कह्यात असलेला ‘अक्साई चीन’ यांवर आक्रमण करून त्यांना कह्यात घ्यावे. सैनिकीदृष्ट्या हे शक्य असले, तरी यात अनेक आव्हाने आहेत.

लातूर जिल्ह्यातील संजीवनी बेटावरील दुर्मिळ औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर !

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेट दुर्मिळ औषधींसाठी प्रसिद्ध आहे. शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे या बेटावरील दुर्मिळ वनौषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती त्यांच्या काही ग्रंथात घेण्याचे कारण

‘सनातनच्या काही ग्रंथांमध्ये साधकांना माझ्या संदर्भात आलेल्या अनुभूतींचा उल्लेख असतो. तो माझा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर अध्यात्माचे विविध पैलू अभ्यासता यावेत, यासाठी असतो.’

परात्पर गुरु डॉक्टर यांचे अध्यात्म- शास्त्राविषयी मार्गदर्शन

‘ऋषिमुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७१ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

उद्या फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (२० मार्च २०२२) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा साधनाप्रवास पाहूया. १८ मार्च २०२२ या दिवशीच्या अंकात पू. पात्रीकर यांचा जन्म ते शिक्षणापर्यंतचा जीवनप्रवास पाहिला. आज पुढील भाग पाहू.

पू. रत्नमालाताई सनातनच्या संतमालेतील अनमोल रत्न शोभती ।

पू. रत्नमाला दळवी यांना सनातनच्या ११८ व्या समष्टी संत म्हणून घोषित केले. त्यानिमित्त सनातनचे पू. शिवाजी वटकर यांनी अर्पण केलेले कवितापुष्प येथे दिले आहे.

भाववृद्धी सत्संग चालू झाल्यापासून केलेल्या प्रयत्नांमुळे साधिकेत झालेले पालट

१. ‘साधकांची स्थिती काय आहे ?’, हे त्यांच्या स्थितीला जाऊन अनुभवण्याचा प्रयत्न होणे आणि देवाने अडचणींवर उपायही सुचवणे : ‘आधी ‘गुरुदेवांनी माझ्यासाठी काय काय केले ?’, ते आठवून माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हायचे. भाववृद्धी सत्संग चालू झाल्यापासून साधकांसाठी गुरुमाऊली जे जे करते, ते सर्व बघून आणि अनुभवून मला गुरुमाऊलीप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते अन् ‘सर्व साधक माझे … Read more