‘इस्लाम धर्म’ हाच आपला खरा शत्रू आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्वात नाहीत; पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रूपाने औरंगजेब अजूनही अस्तित्वात आहे.

राज्यपालांनी निलंबन मागे घेतले नसल्याचे राजभवनाकडून स्पष्टीकरण !

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नीकांडप्रकरणी डॉ. पोखरणा यांच्या निलंबनाचे प्रकरण !

पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांत, तसेच प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने

रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची मोहीम

काँग्रेसची बुडती नौका !

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यावर लाखो भारतियांचे डोळे उघडले ! काँग्रेसचे खरे स्वरूप लोकांना कळण्यासाठी ‘द काँग्रेस फाइल्स’ असा चित्रपट कुणी बनवल्यास भारतियांना तिचे भयंकर स्वरूप कळेल आणि आम्ही ‘खलनायकाला आतापर्यंत नायक बनवण्याचा प्रयत्न केला’, याविषयी ते आत्मवंचना करतील, हे निश्चित !

न्हावा-शिवडी सी-लिंक बाधितांना हानीभरपाई मिळावी ! – प्रशांत ठाकूर, भाजप आमदार

१७ मार्च या दिवशी याविषयी आयुक्तांच्या बांद्रा कार्यालयातील बैठकीत त्यांनी ही मागणी केली.

मुंबईतील विहिरींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ !

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, मुंबईमध्ये विविध ठिकाणांतील विहिरींतून अवैधरित्या पाण्याचा उपसा केला जात आहे. प्रकरणी विहिरींच्या मालकांवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवनात नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांकडून दारूची ‘पार्टी’ !

अशा प्रकारच्या दारूच्या मेजवान्या या इमारतीत होत असतील, तर तैनात सुरक्षारक्षक नेमके करतात काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्यात लाच घेतांना महिला तलाठ्याला अटक, एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

लाचखोरीत महिला आघाडीवर असणे दुर्दैवी ! नको त्या गोष्टीत महिलांनी पुरुषांची बरोबर न करता लाच घेणार्‍यांना उघड करण्यामध्ये पुढाकार घ्यावा. धर्माचरणानेच नीतिमान अधिकारी निर्माण होतील, हे नक्की !

माधवनगर (जिल्हा सांगली) येथील माजी उपसरपंच गोविंद परांजपे यांच्याकडून कसबे डिग्रज नगर वाचन मंदिरास सनातनच्या ग्रंथसंपदेतील विविध ग्रंथ भेट !

कसबे डिग्रज वाचन मंदिरास माधवनगरचे माजी उपसरपंच श्री. गोविंद परांजपे यांच्याकडून सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले विविध विषयांवरील १३३ मोठे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.

केवळ क्षमा नाही, तर शिक्षा हवी !

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केले, ही त्यांची चूक होती’, असे म्हटले आहे.