नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणार्या प्रक्रिया न करता सोडल्या जाणार्या सांडपाण्याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !
‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची मागणी
‘सुराज्य अभियान’ उपक्रमाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीची मागणी
भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !
सनातन संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. राजेश मोरे यांनी सत्कार केला.
ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काढले.
रशिया-युक्रेन युद्धाला १६ दिवस होत आले आहेत आणि हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या मोठ्या सैन्याच्या विरोधात कोणती रणनीती वापरत आहे ? आणि रशियाने युद्धनीतीमध्ये काय पालट केला आहे ? याविषयी जाणून घेऊया.
सभांच्या प्रसारासाठीच्या ‘होर्डींग्ज’ कलाकृती आणि २ प्रकारच्या निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आल्या असून त्या नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
आधीच्या भागात सौ. सोनियाताई यांनी नृत्यप्रयोगाचा आरंभ श्रीकृष्ण वंदनेने करणे, खुल्या बोलांच्या अनवट तालावर नृत्य करणे ही सूत्रे वाचली. आज अंतिम भाग पाहूया…
‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत.
‘काही लोक थोडे फार अर्पण केल्यावर मोठा गवगवा करतात. खरे तर ईश्वराला सर्वस्वाचे, म्हणजेच तन, मन आणि धन यांचे दान देणे अपेक्षित असते; पण हे मात्र कुणी देत नाही, तर खरे साधकच देतात.’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझी ओटी भरत असतांना ‘दोन देवी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि दुसरी श्री शांतादुर्गादेवी) माझी ओटी भरत आहेत’, असे मला जाणवले.