
ठाणे, ११ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. राजेश मोरे यांनी सत्कार केला. ८ मार्च या दिवशी झालेल्या महिलादिनाच्या निमित्ताने श्रीमती संभूस यांनी केलेल्या अध्यात्मप्रसाराच्या अविरत कार्यासाठी त्यांचा साडी आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. राजेश मोरे हे सनातन संस्थेचे हितचिंतक असून संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यांना शक्य होईल तसे ते सहकार्य संस्थेच्या कार्यासाठी करतात.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त