परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या अपार कृपेविषयी साधिकेचे झालेले चिंतन आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता !
गुरुदेवा, मी जन्मापासून आतापर्यंत पुष्कळ दुःख भोगले. त्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी तुम्ही सूक्ष्मातून सातत्याने माझ्या समवेत होता.
गुरुदेवा, मी जन्मापासून आतापर्यंत पुष्कळ दुःख भोगले. त्या प्रत्येक दुःखाच्या क्षणी तुम्ही सूक्ष्मातून सातत्याने माझ्या समवेत होता.
सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या कु. गायत्री जोशी यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कठीण परिस्थितीतही तिने तिच्या एकुलत्या एक मुलाला सनातन संस्थेत पूर्णवेळ सेवा करण्यासाठी पाठवले. तिने भविष्याचा विचार न करता सागरला साधनेसाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा आम्ही भावंडे तिला पुष्कळ रागावलो, तरी ती डगमगली नाही.
माझा मुलगा नर्मदा परिक्रमा करून येतांना नर्मदेतील शाळीग्राम आणले होते, त्या शाळीग्रामवर ‘ॐ’ उमटलेला दिसत आहे. त्यामुळे ‘देव आपल्या समवेत आहे’, हे अनुभवण्यास मिळाले. – श्रीमती पळणीटकर
एक घंट्याने जाग आल्यावर उठतांना कपड्यातून गोम खाली पडून वळवळत असल्याचे दिसणे
रोज अग्निहोत्र केल्याने, अंगणात सगळीकडे तुळशीची रोपे उगवली आहेत. ‘परमात्मा श्रीकृष्ण संतुष्ट झाला असेल’, असे मला वाटते. तुळशीच्या रोपांना मुंग्या येणे ही बंद झाले आहे.’
सौ. प्रियांका पवार गेल्या आठ वर्षांपासून इंग्रजी मासिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आहेत. त्यांना आलेली अनुभूती इथे देत आहोत.