पृथ्वीवरील समुद्रात विशालकाय उल्कापिंड कोसळणार !
फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.
फ्रान्समधील जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने ५ शतकांपूर्वी सहस्रो भविष्ये लिहून ठेवली असून त्यांतील अनेक भविष्ये खरी ठरली आहेत. त्याच्या पुस्तकात एकूण ६ सहस्र ३३८ भविष्ये वर्तवलेली आहेत.
असे प्रसंग होऊन जीवित आणि वित्त हानी होणे, हे नवीन नाही ! अनेक वर्षे होऊनही भटक्या गुरांच्या प्रश्नी तोडगा न निघणे, हे प्रशासनाचे अपयश !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप पाऊस चालू आहे. त्यामुळे भातशेतीसह अन्य पिके आणि बागायती यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा.
गोव्यात चालू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द नॉकर’ हा नॉन फिचर फिल्म गटातील चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात शहरामध्ये रहाणार्या माणसाला जाणवणारा एकटेपणा आणि त्याच्या मनाची अवस्था यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
एका व्यक्तीने संकल्प केला, तर ती काय करू शकते ? याचे आनंदशंकर पंड्या हे उत्तम उदाहरण ! शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागृत ठेवण्यासाठी झटणारे हे व्यक्तीमत्व होते !
आयएन्एस् वेला ही पाणबुडी सागरी सीमांचे संरक्षण करण्यात आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. कुठल्याही संकटाचा सामना करण्यास ही पाणबुडी सक्षम आहे, असे नौदलप्रमुखांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या ४० वर्षीय नान्हू खान याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच त्याला ५१ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रातील दंगली – रझा अकादमीचे षडयंत्र ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !