|
| हिंदू संघटित नसल्यामुळेच कुणीही उठतो आणि हिंदु धर्माचा अवमान करतो. त्यामुळे हिंदूंनी आता संघटित होऊन कुणीही हिंदु धर्माचा अवमान करू धजावणार नाही, अशी स्वतःची पत निर्माण केली पाहिजे ! – संपादक |

नेवाडा (अमेरिका) – ब्रुक्लीन (न्यूयॉर्क) येथील ‘इट्सी’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाने अन्नधान्याचे विज्ञापन करणार्या टी-शर्टवर श्री महाकालीमातेचे चित्र प्रसिद्ध करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे. ‘व्यापारविषयक स्वार्थ साधण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणे अयोग्य आहे. ‘इट्सी’ आस्थापनाने हे टी-शर्ट तातडीने मागे घ्यावे, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी जाहीर क्षमायाचना करावी’, अशी मागणी अमेरिकेतील संतप्त धर्माभिमानी हिंदूंनी केली आहे. (हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या ‘इट्सी’ आस्थापनाच्या विरोधात आवाज उठवणार्या अमेरिकेतील जागृत हिंदूंचे अभिनंदन ! अमेरिकेतील हिंदूंकडून बोध घ्यावा ! – संपादक)
#UpsetHindus seek #ApologyFromEtsyForDesecratingGoddessKalihttps://t.co/6OG9kKS0iy
— Rajan Zed (@rajanzed) November 9, 2021
| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण