नवरात्रीत विशेष भावसत्संग ऐकतांना आलेल्या अनुभूती

‘नवरात्रीतील भावसत्संगात आठव्या दिवशी रात्री नामजप करत असतांना मला भावसत्संगातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचे बोल आठवून ‘जणू त्याच बोलत आहेत’, असा आवाज ऐकू येऊ लागला. त्या वेळी मी डोळे मिटल्यावर मला आदिमातेच्या सर्व रूपांचे दर्शन झाले.