आर्यन खान याच्या सुटकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची आर्थर रोड कारागृहाबाहेर झुंबड
काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खलनायक ठरवणार्या वाहिन्या अमली पदार्थांशी संबंधित आरोप असलेल्या व्यक्तीच्या सुटकेची वृत्ते दिवसभर दाखवून टी.आर्.पी.साठी त्यांचे उदात्तीकरण करतात, हे लक्षात घ्या